Surprise Me!

Nashik | पक्षी महोत्सव बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी

2022-03-05 886 Dailymotion

नाशिक : महाराष्ट्र पर्यटन संचालनाच्या वतीने महाराष्ट्राचे पक्षीतीर्थ समजल्या जाणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पक्षी महोत्सवाला आज पासून सुरवात झाली असून जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झाले. सकाळी महोत्सवाची सुरवात बर्ड सायक्लोथॉनने झाली. हिवाळा संपून देखील पक्ष्यांची संख्या बऱ्यापैकी असल्याने येथील गाईड पर्यटकांना पक्ष्यांची माहिती आहेत. <br />व्हिडीओ- आनंद बोरा<br />#birds #birdssanctuary #poems #birdsspecies #species #maharashtra #nashik #nashiknews

Buy Now on CodeCanyon